गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, May 28, 2016

आर्णी (जि.यवतमाळ) येथे राबविलेले विविध उपक्रम...


माझी कर्मभूमी आर्णी...येथील निवडक उपक्रमांची काही छायाचित्रे व वर्तमानपत्राची कात्रणे.

वार्षिकोत्सवाचे उदघाटन करताना...वार्षिकोत्सवाचे उदघाटन करताना...
कला वैदर्भीच्या पुरस्कार वितरण समारंभाचे उदघाटन करताना...आमदार संजय देशमुख,जैमिनी कडू समवेत.कला वैदर्भीच्या पुरस्कार वितरण समारंभाचे उदघाटन करताना...आमदार संजय देशमुख,जैमिनी कडू समवेत.
वार्षिकोत्सव २००३ चे उदघाटन प्रसंगी... .आर.के.चिंतावार, सरपंच राजू चिंतावार,शंकर बडे.वार्षिकोत्सव २००३ चे उदघाटन प्रसंगी... .आर.के.चिंतावार, सरपंच राजू चिंतावार,शंकर बडे.

वार्षिकोत्सव प्रसंगी विसुभाऊ बापट...वार्षिकोत्सव प्रसंगी विसुभाऊ बापट...
सुनिल पद्मावार यांच्या चारोळीसंग्रहाचे प्रकाशन...सुनिल पद्मावार यांच्या चारोळीसंग्रहाचे प्रकाशन...
प्रसिद्ध अभिनेते निळूभाऊ फुलेंचे स्वागत करताना...प्रसिद्ध अभिनेते निळूभाऊ फुलेंचे स्वागत करताना...
आकाशवाणी सांस्कृतिक 
संध्येचे उदघाटन करताना,आकाशवाणी केंद्र प्रमूख श्री पिंपळघरे.आकाशवाणी सांस्कृतिक संध्येचे उदघाटन करताना,आकाशवाणी केंद्र प्रमूख श्री पिंपळघरे.
मनोगत व्यक्त करताना...मनोगत व्यक्त करताना...


गांधर्व संगीत विद्यालयाचा रौप्यमहोत्सवी विशेषांक...गांधर्व संगीत विद्यालयाचा रौप्यमहोत्सवी विशेषांक...

बालचित्रवाणीची चमू...बालचित्रवाणीची चमू...
मोतीलालजी म्सृती पुरस्कार स्वीकारताना...मोतीलालजी म्सृती पुरस्कार स्वीकारताना...
भारती विद्यालयाचा वाद्यवृंद...भारती विद्यालयाचा वाद्यवृंद...
गांधर्व संगीत विद्यालयाची घरगुती मैफल.गांधर्व संगीत विद्यालयाची घरगुती मैफल.
"झुला" या शालोपयोघी गीतांच्या ध्वनिफीतीचे प्रकाश्न करताना मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक."झुला" या शालोपयोघी गीतांच्या ध्वनिफीतीचे प्रकाश्न करताना मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक.
सुरेश भटांच्या हस्ते,विदर्भ साहित्य संघ,शाखा आर्णीचे उदघाटन.सुरेश भटांच्या हस्ते,विदर्भ साहित्य संघ,शाखा आर्णीचे उदघाटन.
काठोडा,मैफल...काठोडा,मैफल...
काठोडा...काठोडा...

नेहरू युवक केंद्र...वाद्यवृंद.नेहरू युवक केंद्र...वाद्यवृंद.
सरोद वादन...वार्षिकोत्सव आर्णी.सरोद वादन...वार्षिकोत्सव आर्णी.
उस्ताद शेरू खॉं साहेबांचे तबला वादन...उस्ताद शेरू खॉं साहेबांचे तबला वादन...





हिंदी कवी संमेलन...हिंदी कवी संमेलन...
SCRT पुणे...गीतमंच शिबीराचे आयोजनSCRT पुणे...गीतमंच शिबीराचे आयोजन

गीतमंच...गीतमंच...

"सरगम तुझ्याचसाठी""सरगम तुझ्याचसाठी"
रियाज...रियाज...
वार्षिकोत्सव...वार्षिकोत्सव...
आकाशवाणी सांस्कृतिक संध्येचे आयोजन...आकाशवाणी सांस्कृतिक संध्येचे आयोजन...
गांधर्व संगीत विद्यालयाची इमारत...गांधर्व संगीत विद्यालयाची इमारत...
शिवजयंती उत्सव सोहळा...शिवजयंती उत्सव सोहळा...
शिवाजीनगर नामकरणानंतर
शिवसैनिकांसमवेत...आर्णी.
(एक आठवण)शिवाजीनगर नामकरणानंतर शिवसैनिकांसमवेत...आर्णी. (एक आठवण)










































































संगीत आणि साहित्य :