#यवतमाळ_जिल्हा_साहित्य_संघ आयोजित साहित्य सम्मेलनातील अत्यंत मानाचा असा #साहित्य_वऱ्हाड पुरस्कार...
●-●
माननीय श्री सुधाकर कदम #गझलगंधर्व आपण मराठी गझल गायन आणि साहित्य विश्वात अमूल्य योगदान देऊन सामाजिक सभ्यतेला व संस्कृतीला एक नवे वळण दिले आहे.आपल्या अमोल कार्याची दखल घेऊन आपल्या संगीत व साहित्य कलेचा गौरव करण्यासाठी स्व.सुहासभाऊ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'साहित्य वऱ्हाड' पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अभिमान वाटतो आहे आणि तो आपल्याला मिळतो आहे त्यामुळे तो या पुरस्काराचाही सन्मान आहे.आपणास दीर्घायुष्य लाभो आणि आपण।आपल्या मातीतील जनतेला आपल्या गझलेनी मंत्रमुग्ध करत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आयोजक - यवतमाळ जिल्हा साहित्य संघ.