Thursday, October 26, 2017
Tuesday, August 1, 2017
Sunday, July 16, 2017
Saturday, July 1, 2017
विराणी...
माझी गझल गायकी सुरेश वाडकरांच्या आवाजात...
.
गाऊ नये कुणीही रात्री अशी विराणी
झाली पुन्हा मनाची दुनिया उदासवाणी
गाऊ नये कुणीही रात्री अशी विराणी
झाली पुन्हा मनाची दुनिया उदासवाणी
हे आज चांदणे का पोळे उन्हाप्रमाणे
जरि चंद्र नेहमीचा अन् तीच रातराणी...
जरि चंद्र नेहमीचा अन् तीच रातराणी...
फुलांतल्या वाटा...
माझी गझल गायकी वैशालीच्या मखमली आवाजात...
दूर गेल्या फुलांतल्या वाटा
ठेऊनी काळजात हा काटा
ठेऊनी काळजात हा काटा
दूर चाहूल ही तुझी गेली
राहिला फक्त सुन्न सन्नाटा
राहिला फक्त सुन्न सन्नाटा
Thursday, June 29, 2017
Subscribe to:
Posts (Atom)





