Friday, April 29, 2016
Thursday, January 21, 2016
Friday, December 18, 2015
Monday, December 7, 2015
Monday, November 9, 2015
Saturday, November 7, 2015
जिवनाचा रिकामाच प्याला...
झिंगतो
मी कळे ना कशाला
जिवनाचा
रिकामाच प्याला
दूर
झाले फुले वेचणारे
वेचतो
मी फुलांतील ज्वाला
काय
झाले पुढे आसवांचे
हे
विचारू नये सांत्वनाला
राहिलो
दूर तू मी तरीही
एक
स्पर्शाविना स्पर्श झाला
काढली
रात्र जागून सारी
चंद्र
माझा सकाळीच आला
गायक-मयूर महाजन
कवी-सुरेश भट
संगीत-सुधाकर कदम
Thursday, October 1, 2015
Subscribe to:
Posts (Atom)






