गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, May 8, 2026

स्वर शब्दोत्सव...१६ रचना.

      

● खालील सर्व रचना आपण या लिंकवर ऐकू शकता...

https://youtu.be/atBscdyrFV0?si=W1-Opeg4z__GKBSU


१. जे जे घडावयाचे ते ते घडून गेले...सुरेश          

    वाडकर

२. काय होते या मनाला सांजवेळी...राधिका             

   -ताम्हणकर

३. ययाती...मयूर महाजन

४. सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले...

    प्राजक्ता सावरकर शिंदे

५. जीवन सांभाळतो मी तू दिलेल्या                     

    प्राक्तनाला... मयूर महाजन

६. विसरून वेदनांना मज गायचेच आहे...

    प्राजक्ता सावरकर शिंदे

७. हा भाव भावनांचा चालूय खेळ सारा...

    मयूर महाजन,प्राजक्ता सावरकर शिंदे

८. वेदनेचा सूर देऊन काळजाला...मयूर   

     महाजन

९.  भाव भावनांचा चालूय खेळ सारा...

      प्राजक्ता सावरकर शिंदे

१०.इंद्रियात म्हाता सारी इंद्रायणी...मयूर                  

     महाजन

११. कशी वेदना विसरायाची सांग मला तू...

      मयूर महाजन

१२.जीवनाची एकतारी...मयूर महाजन

१३.आर्त गाण्यातून फुलता एक नात्याची             

     कहाणी...प्राजक्ता सावरकर शिंदे

१४.काकडारतीच्या वेळी मन होतसे          

     चकोर...मयूर महाजन

१५.रे मना! तुज काय झाले सांग ना! मयूर      

      महाजन

१६.हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे...              

      मयूर महाजन,प्राजक्ता सावरकर शिदे

No comments:





संगीत आणि साहित्य :