Thursday, October 26, 2017
Tuesday, August 1, 2017
Sunday, July 16, 2017
Saturday, July 1, 2017
विराणी...
माझी गझल गायकी सुरेश वाडकरांच्या आवाजात...
.
गाऊ नये कुणीही रात्री अशी विराणी
झाली पुन्हा मनाची दुनिया उदासवाणी
गाऊ नये कुणीही रात्री अशी विराणी
झाली पुन्हा मनाची दुनिया उदासवाणी
हे आज चांदणे का पोळे उन्हाप्रमाणे
जरि चंद्र नेहमीचा अन् तीच रातराणी...
जरि चंद्र नेहमीचा अन् तीच रातराणी...
Subscribe to:
Posts (Atom)






