Thursday, August 20, 2015
Sunday, July 19, 2015
Monday, June 22, 2015
न इस तरह भी खयालों मे कोई बस जाए...
):( Gσσ∂ ενεиιиG ):(
Live-Sanskruti Arts Festival,THANE.
न इस तरह भी खयालों मे कोई बस जाए
मैं अपने आप को सोचूँ,किसी की याद आए
तमाम रात रहा नींद का सफर जारी
सजे रहे किसी आँचल के मेहरबाँ साए
तुम्हारे पास पहुँचकर कुछ ऐसा लगता है
सफ़र से जैसे मुसाफिर वतन में आ जाए
वो चंद पल जो बचा लाए थे हम अपने लिए
सितम तो ये है के वो भी न हमको रास आए
हमारी जीत अलग है,हमारी हार अलग
ज़मानेवालो को ये बात कौन समझाए
गायिका-रसिका जानोरकर
संगीत-सुधाकर कदम
तबला-आशिष झा
सारंगी-फ़ारुख़ लतिफ़
संवादिनी-रामेश्वर
गिटार-मिलींद शेवरे
सूत्रसंचालन-दिलीप पांढरपट्टे
या अगोदर माझ्या दोन लेखांमध्ये तोडी रागाचा उल्लेख आलेला आहे.त्यात "मिलकर जुदा हुए","तुम्हारे शहर
का मौसम" तसेच मधुरानीने गायिलेल्या "वो जो हममे तुममे क़रार था" या गझलांच्या बंदिशींवर,त्यातील
वशिष्ठ्यांसह लिहिले होते.आज बशर नवाज़ साहेबांची "न इस तरह भी खयालों मे कोई बस जाए" या
गझलच्या माझ्या बंदिशीबद्दल थोडे सांगावेसे वाटते आहे.या गझलची पहिली ओळ मंद्र सप्तकातील कोमल
धैवतापासून सुरू होऊन मध्य सप्तकातील कोमल धैवतावर जाऊन वापस मंद्र सप्तकातील कोमल धैवतावर
येऊन मंद्र सप्तकातील भरदार निषाद दाखवून षड्जावर स्थीर होते.दुसर्या ओळीतील "किसीकी याद आए"
यातील हळवेपणा, मध्य सप्तकातील निषादावरून मींड्ने मंद्र सप्तकातील धैवतावर येऊन दाखविण्याचा
प्रयत्न केला आहे.अंतर्यामध्ये इतकी विविधता आहे...ती ऐकल्याशिवाय कळणार नाही.तेथे तोडी न
राहता,तोडीमध्ये नसलेला कोमल निषाद,शुद्ध गांधार इतक्या चपखलपणे येतो,की प्रत्येक शेर ऐकताना हे
काय गौडबंगाल आहे ते मतल्यावर येईपर्यंत कळत

नाही...
Monday, June 1, 2015
Friday, May 29, 2015
Sunday, May 24, 2015
Subscribe to:
Posts (Atom)