. लवकरच सर्व ऑडिओ चॅनल्सवर प्रसिद्ध होत असलेल्या #गझल_गुलाबो या गझलकार रविप्रकाश चापके यांच्या अलबम मधील दुसरी गझल 'मला आठवेना तुला भेटल्याचे'. ही गझल दहा मात्राच्या #झपताल या तालात आहे. झपताल या तालाचा डौल काही वेगळाच असतो, हा डौल गायत्रीने या गझलमध्ये अतिशय समर्थपणे सांभाळल्याचे आपणास ऐकताना नक्कीच जाणवेल. ऐका तर.....
गायिका - गायत्री गायकवाड गुल्हाने
सारंगी - उस्ताद लियाकतअली खान
तबला - पांडुरंग पवार
हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे
संगीत - सुधाकर कदम
संगीत संयोजन - मिलिंद गुणे
●आपल्या आवडी-निवडीनुसार प्रतिक्रिया अपेक्षित...धन्यवाद!
●headphone please
#gazal #composition #मराठीगझल #गझल #music
No comments:
Post a Comment