गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, February 28, 2025

अष्टाक्षरी


 

मुझे ये हुनर न आया...

 झुकाऊ सर कही भी, मुझे ये हुनर न आया

ये है खेल शोबदोंका, मुझे उम्रभर ना आया ।

मेरा दिल अजीब दिल है, कभी झांककर जो देखा
कभी मैं नजर न आया, कभी वो नजर न आया ।

जहाँ बैठकर करुंगा, मैं हिसाब इस सफर का
मेरे रास्ते में सागर, अभी वो शजर न आया ।

इसी वास्ते किसीको मैं बना सका ना अपना
कोई दिल के रास्ते से, कभी मेरे घर आया।

शोबदोंका- धोखेबाज,कपटी,झुटा
shobado.n
शोबदोंشعبدوں - magic tricks,fraudulent, deceitful,juggler, conjurer



Thursday, February 27, 2025

कदमबाजी...


 


 


 

जोगी, आवारा, मुसाफ़िर बन गये...


 

मैफल,...पुणे.८ फेब्रुवारी २०२५.


 

ना सही लब न खोलिए साहब...


 

उसके मुह से झूठ सच्चाई लगे...

उसके मुह से झूठ सच्चाई लगे

शख़्स वो मुझको तिलिस्माई लगे 


चारों मौसम करवटें ले एकसाथ

ऐसी मुझको उसकी अंगड़ाई लगे      


आइने के हक़ में अब मैं क्या कहूँ

हर सुख़नवर उसका शैदाई लगे

        -

मीर भी ग़ालिब भी इसमे दाग़ भी

(और वो) ये ग़ज़ल तुलसी की चौपाई लगे


गुलुकार - मयूर महाजन

शायर - अनंत नांदुरकर 'ख़लिश'

मोसिकार - सुधाकर कदम

तबला - डॉ.देवेन्द्र यादव

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

व्हायोलिन - हरीश लांडगे

की बोर्ड - आशिष कदम


●headphone or earphone please...



दिन लगे है रात सा...


   प्राजक्ता असो की मयूर असो, कोणतेही गीत वा गझल द्या, अगदी अंतर्मनातून आणि झोकून देत आपल्या गायकीतून एक एक शब्द रसिकांपर्यंत ताकदीने पोहोचवतात.

दोघेही संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले रियाजी असल्यामुळे त्यांच्या आवाजाला एक वेगळीच धार आहे.हा वेगळेपणा नेहमी जाणवतोच मग ती घरगुती मैफल असो व जाहीर कार्यक्रम.संगीतकाराच्या मूळ सुरावटीला धक्का न लावता स्वतःच्या कल्पनेने शब्दानुरूप नव-नवे स्वरगुच्छ टाकून गझल रंगविणे ही दोघांची खासियत आहे. दि.२६ डिसेंबर २०२४ ला अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात ही बाब प्रकर्षाने जाणवली. प्रेक्षकांमध्ये अमरावती शहरातील व बाहेर गावाहून आलेले रसिक, गायक,वादक,कवी-गझलकार मंडळी उपस्थित होती. त्यांची मिळणारी उत्स्फूर्त दाद हीच त्यांच्या गायकीची पावती होती.संपूर्ण मैफलीचा संगीतकार म्हणून ही मनःपूर्वक आलेली दाद   माझ्यासाठी अत्यंत आनंददायी होती.

         खालील उर्दू गझल वेळेअभावी दोन शेर घेऊनच संपवावी लागली.नेमका यावेळी प्राजक्ताचा आवाज मस्त तापला होता.गझल मित्रवर्य दिलीप पांढरपट्टे यांची 'दिन लगे है रात सा अब और काँटा फूल सा' ही होती.गझलची सुरवात एका शेराने करून प्राजक्ताने समा बांधला व पुढे गझलच्या शब्दर्थाला साजेशा मुरक्या,बेहेलावे,अचूक शब्दफेक,निखालस शब्दोच्चार अवर्णनीयच...आपण ऐका, आपणासही अनोख्या गझल गायकीची प्रचिती येईल.

      रूपक तालातील या बंदिशीला पूरक अशी तबला संगत डॉ.देवेन्द्र यादव,

हार्मोनियम संगत रामेश्वर ताकतोडे,

व्हायोलिन संगत हरीश लांडगे,की बोर्डवर अतिशय संयत व अनुरूप अशी संगत आशिष कदम यांनी केली.सूत्र संचालन रफ़िक़ काज़ी यांचे होते.


दिन लगे है रात सा अब और काँटा फूल सा

ए मोहब्बत का असर है ए नहीं कोई हादसा


हम पयंबर है मुहब्बत के वफ़ा के प्यार के

जान का दुश्मन भी लगता है हमे दिलदार सा


'रिंद' की जादूगरी का ये भी पहलू देखिए

हाथ में पानी भी ले वो तो लगे है जाम सा




पुणे तेथे काय उणे...


 

Tuesday, February 11, 2025

मज कळले तू माझी...


 

यवतमाळ जिल्हा साहित्य सम्मेलन,अध्यक्षीय भाषण.१८ ऑगष्ट २०२४


 

उर्दू ग़़ज़ल

 इतना मुझे चाहा करो ना, इस के मैं क़ाबिल नही

मुझ सा कोई संगदिल न हो, तुम सा कोई बिसमिल नही


अपनी जगह तुम हो सही, अपनी जगह मैं ठीक हूँ

शिकावे-गिले जायज़ मगर,शिकवो से कुछ हासिल नही


चलना ही है ज़िंदादिली चलते रहो चलते रहो

मंज़िल सबक रुकने का ले,बेशक वो ज़िंदादिल नही


मौजे तमन्ना थाम ले कब तक कहाँ तक ऐ 'समीर'

दिल का समंदर है अजीब,इस का कोई साहिल नही


●headphone please...


मैफल ८/२/२०२५


 

गझल साधना पुरस्कार २०२५


 

Hugday


 

promiseday

.म्हातारे इतुके न...

 





संगीत आणि साहित्य :