90वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - गझलकट्टा -
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणे बाबत
|
९० वे अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलन ह्या वर्षी डोंबिवली येथे संपन्न होणार आहे हे आपणास ज्ञात आहेच.
ह्या वर्षी मराठी गझल ला मानाचे स्थान मिळत असून “गझलकट्टा” ह्या स्वतंत्र व्यासपीठावर
दिनांक ३ आणि दिनांक ४ फेब्रुवारी ह्या २ दिवसात गझलचे १० मुशायरे सादर होणार
आहेत.
आपण मराठी गझल मधील अतिशय आदरणीय आणि अनुभवी असे एक
नाव आहात. ह्या गझलकट्ट्या ला सन्माननिय अतिथी म्हणून उपस्थित राहून गझलकारांना
शुभेच्छा द्याव्यात ही नम्र विनंती !
सोबत ह्या संबंधीचे निमंत्रण पत्र पाठवीत आहोत. तरी
आपली सोयीस्कर वेळ ठरवून आपली उपस्थिती अवश्य कळवावी.
आपली नम्र,
शर्वरी मुनीश्वर/९८१९९३३९९०
गझलकट्टा समन्वयक
९० वे अ.भा.म.सा.सं
No comments:
Post a Comment