. सुधाकर कदमांची "#शब्द_स्वरसंपदा"
-शाहीर सुरेशकुमार वैराळकर, -निषाद कदम
आजमितीस सुधाकरच्या नावावर लेखक/कवी म्हणून ’फडे मधुर खावया…’ (स्फूट लेख),
’सरगम’ (स्वरलिपी), ’मीच आहे फक्त येथे पारसा'
व 'काळोखाच्या तपोवनातून' (काव्य संग्रह) अशी चार पुस्तके,तसेच ’भरारी’ (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट), 'अर्चना’ (टी सिरीज)', 'खूप मजा करू’ (फाऊंटॆन म्युझिक कं.), ’काट्यांची मखमल’ (युनिव्हर्सल म्युझिक कं.), ’तुझ्यासाठीच मी...’( युनिव्हर्सल म्युझिक कं.) ह्या कॅसेट्स सीडीज आहेत.
सुधाकरनेच स्वरबद्ध केलेला हनीफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्द गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत आहेत. सरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे, वैशाली माडे, नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन, गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, प्राजक्ता सावरकर शिंदे, आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी त्याने स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहेत.
यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेशभट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत बापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊत,इलाही जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोशी,म.भा.चव्हाण.रमण रणदिवे,सदानंद डबीर,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,'मलंग',प्रथमेश गिरीधारी, सुनीती लिमये,आनंद रघुनाथ,कलीम खान,
गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,गंगाधर मुटे,बदिउज्जमा बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत, प्रमोद खराडॆ,जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे, विशाल राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,मीरा सिरसमकर,रविप्रकाश चापके,मीनाक्षी गोरंटीवार व दस्तुरखुद्द सुधाकर कदम.
आणि उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रज़ा, हनुमंत नायडू, शॆरजंग गर्ग, प्रेमनाथ कक्कर, शंकर दीक्षित, श.न.तरन्नुम, बलबीरसिंह रंग, ’राग’ कानपुरी, मोहन वर्मा ’साहिल’, प्रभा ठाकूर, मयंक अकबराबादी, समद रज़ा, ’शेरी’ भोपाली, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम, सैफुद्दीन सैफ, सुरेश्चंद्र वर्मा, ’निजाम’ रामपुरी, गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, ’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध करण्याचे खूप मोठे काम त्याने केले आहे...
-शाहीर सुरेशकुमार वैराळकर
-----------------------------------------------
. #युट्यूब्वर_उपलब्धअसलेल्या_रचना
#मराठी_गझल
१.कुठलेच फूल आता -सुरेश भट
२.दिवस है जाती कसे - "
३.झिंगतो मी कळेना- "
४.जगत मी आलो असा की- "
५.ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची-"
६.सुखाच्या सावल्या साऱ्या- "
७.हे तुझे अशा वेळी लाजणे- "
८.ही न मंजूर वाटचाल- "
९.आले रडू तरीही कोणी रडू नए-"
१०.लोपला चंद्रमा- श्रीकृष्ण राउत
११.दुःख माझे देव झाले- "
१२.काट्यांची मखमल होते-दिलीप पांढरपट्टे
१३.दूर गेल्या फुलातल्या वाटा- "
१४.जीवनाचा खेळ रंगाया हवा- "
१५.गाऊ नये कुणीही- "
१६.घाव ओला जरासा होता- "
१७.हसू उमटले दुःख भोगता- "
१८.कळेना कसा हा जगावेगळा- "
१९.मी सुखाचे गाव शोधत राहिलो- "
२०.तराणे- "
२१.येता येता गेला पाऊस- "
२२.किती सावरावे- "
२३.उशीर झाला तुला यायला-इलाही जमादार
२४.जीव लावावा असे कोणीच नही-संगीता जोशी
२५.लोक आता बोलवाया लागले-अनिल कांबळे
२६.मी करू सारखा विचार किती- "
२७.फुलातला प्रवास दे-ललित सोनोने
२८.मस्तीत गीत गा रे-नारायण कुलकर्णी कवठेकर
२९.पियानो-उ.रा.गिरी
३०.जरा सांजता याद येतेस तू-ए.के.शेख
३१.कसे ओठांवरी गाणे-दीपक करंदीकर
३२.शब्द दंगा घालती रक्तात माझ्या-चित्तरंजन भट
३३.एक प्रार्थना ओठांमधुनी-अनंत ढवळे
३४रानात पाखरांची-म.भा.चव्हाण
३५.दुःख विसरून गायचे होते-अनंत ढवळे
३६.अद्याप सारे आठवे-प्रमोद खराडे
३७गझल चांदण्यांची-समीर चव्हाण
३८.कापली नाहीत अजूनी-जनार्दन म्हात्रे
३९.असे कसे तुझ्याविना-ज्योत्स्ना राजपूत
४०.मनातले तुझे मला-विशाल राजगुरु
४१.तू कवितेतून हरवता-शिल्पा देशपांडे
४२.श्यामरंगी रंगताना-मीनाक्षी गोरंटीवार
४३.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत
४४.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट
४५.हे तुझे आभासवाणे-गजानन मिटके
४६.आसवांनी मी मला भिजवू कशाला-सुरेश भट
४७.रंग माझा वेगळा-सुरेश भट
४८.मज झुकता आले नाही-सदानंद डबीर
४९.तुझ्या रूपाचा गुलाब ताजा-म.भा. चव्हाण
५०. जायचेच ना निघून जा-सतीश डुंबरे
५१.तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते-सुरेश भट
#मराठी_गीते
१.गीत गंगेच्या तटावर-सुरेश भट
२.पहाटे पहाटे- "
३.मी असा आहे कलंदर- "
४.गे मायभू- "
५.तसे किती काटे रुतले- "
६.भरात आला श्रावण महीना-ग.दि.माडगुळकर
७.झोपडीच्या झापाम्होरं- "
८.महाराष्ट्रगीत-कुसुमाग्रज
९.पोवाडा-शाहीर अण्णा भाऊ साठे
१०.सरस्वतीची भूपाळी-गोविंद
११.सकाळ-उ.रा.गिरी
१२.मराठी हजल-शिवजी जवरे
१३.मन-बहिणाबाई
१४.मानवांनो आत या रे-विंदा करंदीकर
१५.घोडा (बालगीत) शांता शेळके
१६.जवळ येता तुझ्या-अनिल कांबळे
१७.झिंगले चांदणे-श्रीकृष्ण राउत
१८.मराठी माहिया-घनश्याम धेण्डे
१९.सांगू कशी राया तुले (वऱ्हाडी गीत) शंकर बडे
२०.श्याम घन घनश्याम-आशा पांडे
२१.ये मंत्राची घुमवित वीणा- "
२२.शक्ती दे तू आज मजला- "
२३.दयासागरा- "
२४.तुझीच सुमने- "
२५.करुणा अपार आहे- "
२६.वेद झाले वेदनांचे- "
२७.तूच माझे गीत कोमल- "
२८.सरगम तुझ्याचसाठी-सुधाकर कदम
२९.पावसात जाऊ-मीरा सिरसमकर
३०बारीकराव- "
३१.रिमझिम पाऊस- "
३२.हिरवे हिरवे गर्द चिमुकले- "
३३.बागेतल्या फुलांशी मैत्री- "
३४.रानातले पक्षी- "
३५.थेंब- "
३६.इवलसं बी- "
३७.खूप मजा करू- "
३८.उठ उठ सह्याद्रे-विंदा करंदीकर
३९.आभाळ वाजलं
४०.पीक खुशीत डोलतय सारं
४१.राम कृष्ण हरी-विश्वनाथ स्वामी
४२.चतुर्वेद जैसा तानपुरा बोले-गंगाधर महांबरे
४३.घर अपुले बांधू आपण-गजेश तोंडरे
#उर्दू_ग़ज़ल
१.आग जो दिल में लगी है-हनीफ़ साग़र
२.दिल लगाया है तो नफरत- "
३.न इस तऱ्हा भी खयालों मे-बशर नवाज़
४.यकायक चांदनी चमकी-दिलीप पांढरपट्टे
५.गयी लज्जत पिलाने की- "
६.तू मेरी दुष्मन नहीं-कलीम खान
७.तुम्हारे हुस्न में जो सादगी है-हनीफ़ साग़र
८.मैं झुकाऊं सर कहीं भी- "
९.सब में रहकर भी जुदा लगता है तू- "
१०.बारहा हम जो मुस्कुराए है-प्रथम गिरीधारी
११.कल जो अपने थे अब पराए है-बेताब अलीपुरी
----------------------------------------------------
#हाथरस (उत्तर प्रदेश) येथून प्रसिद्ध होणाऱ्या संगीतास वाहिलेल्या भारतातील एकमेव #संगीत या मासिकातील 'नग़्म-ए-ग़ज़ल' आणि 'प्रसार गीत' या स्तंभांतर्गत प्रकाशित गझल गीतांची यादी...
#उर्दू_ग़ज़ल
१.
छोटी सी बात की मुझे...अशोक अंजुम...जुलाई १९८६
२.
पत्थरों के शहर में.... " नवम्बर १९८६
३.
इतने करीब मेरे... मोहन वर्मा 'साहिल' मार्च १९९०
४.
किसीका क्या भरोसा है...बेदील हाथरसी. अप्रैल १९९०
५.
कोई बात बने... श.न.तरन्नुम ... मई १९९०
६.
मत पुछिए... शेरजंग गर्ग... जुलाई १९९०
७.
दूर से आए थे साक़ी.नजीर 'अकबराबादी' अक्तूबर१९९०
८.
वक़्त से पूछ लो...डॉ.राही मासुम रज़ा... मार्च १९९१
९.
उनकी गलियों से....अशोक अंजुम... अप्रैल १९९१
१०.
ग़म को सीने से लगाकर...'राग' कानपुरी... जून १९९१
११.
आज सदीयों की घनी...कलीम खान... जून १९९२
१२.
जलाए जब तुम्हे शबनम... " सितंबर १९९२
१३.
आदमी गुज़रता है...किरन भारती... अक्तूबर १९९२
१४.
हमने पाया है तुम्हे...श्रद्धा पराते... मई १९९३
१५.
हसीन चांद नहीं...'मयंक'अकबराबादी... नवंबर १९९३
१६.
करीब मौत खडी है...सैफुद्दीन सैफ़ ... अक्तूबर १९९३
१७.
ज़ख्म-ए-दिल...प्रताप सोमवंशी... मई १९९४
१८.
बद्दुआ भी...नित्यानंद 'तुषार'... सितंबर १९९५
१९.
चाक दामां है...अल्लाम 'खिजर'... अक्तूबर १९९५
२०.
चाह थी इस दिल से...यश खन्ना 'नीर'... दिसंबर १९९५
२१.
तेरे आगे कली की नाज़ुकी...कमलप्रसाद... मार्च १९९६
२२.
आग़ाज़ तो होता है...मीनाकुमारी... अगस्त १९९६
२३.
वो शख़्स जाते जाते...डॉ.पूर्णिमा 'पूनम'..सितंबर १९९७
#गीत
१.
अमर रहे स्वातंत्र्य... नर्मदाप्रसाद खरे... अगस्त १९८६
२.
जय जय भारती... वल्लभेश दिवाकर... अगस्त १९९०
३.
गदराई उमरिया...शंकर दीक्षित... अप्रैल १९९१
४.
तुम साज़ प्रिये...वेदमणिसिंह ठाकूर... मई १९९१
५.
दरशन देना नंददुलारे... कृपालू महाराज... जून १९९१
६.
रखता उंची शान तिरंगा....हरीश निगम... अगस्त १९९१
७.
उम्र पल पल ... श्रद्धा पराते... अक्तूबर १९९१
८.
जय स्वरदायिनी...कृष्णराव भट्ट 'सरस'... मार्च १९९२
९.
परमेश आनंद धाम हो...पथिक... अप्रैल १९९२
१०.
ये बरखा की रुत... शामकृष्ण वर्मा... जुलाई १९९२
११.
सह्यो न जाय...श्रद्धा पराते... अक्तूबर १९९२
१२.
ओस की बुंदे...डॉ.राही मासुम रज़ा... नवंबर १९९२
१३.
अर्चना तुम,वंदना तुम....रवि शुक्ल... दिसंबर १९९२
१४.
देह हुई सरगम सी...राजनारायण चौधरू.. दिसंबर १९९२
१५.
चांद सूरज एक है...माया भट्टाचार्य... मई १९९३
१६.
सतरूप प्रभो अपना... पथिक... जून १९९३
१७.
राष्ट्र आराधन... डॉ.विश्वनाथ शुक्ल... सितंबर १९९३
१८.
तू दयालू दीन मैं... तुलसीदास... सितंबर १९९३
१९.
गाईए गणपती जग वंदन...तुलसीदास... अक्तूबर १९९३
२०.
ज्योति तुम,मैं वर्तिका हूँ... डॉ.रंजना... नवंबर २९९३
२१.
गीत मैं ने रचे...शंकर सुलतानपुरी... मार्च १९९४
२२.
ऐसा भी देखा है...प्रभा ठाकूर... अप्रैल १९९५
२३.
जब यौवन मुसकाता है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मई १९९४
२४.
राम नाम जपना... डॉ.प्यारेलाल श्रीमाल... जून १९९४
२५.
तुमने लिखी न पाती...श्रद्धा पराते... अगस्त १९९४
२६.
आंख से ओझल तुम हो...विनू महेंद्र... अक्तूबर १९९४
२७.
उड रे पखेरू ...शाह हुसेन... दिसंबर १९९४
२८.
वह गीत फिर सुना दो.डॉ.विश्वनाथ शुक्ल.अक्तूबर १९९५
२९.
तनहाई मेरे साथ तो है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मार्च १९९६
३०.
रात का पथ... मधुर शास्त्री... मई १९९६
३१.
पपिहा की बोली...सियाराम शर्मा 'विकल'..जुलाई १९९६
३२.
पी ले रे अवधू हो मतवाला...चरणदास...सितंबर १९९६
-निषाद कदम
_____________________________________________
#चकव्यातून_फिरतो_मौनी
● हाथरसच्या संगीत मासिकातील 'नग़्म-ए-ग़ज़ल' सदरातील उर्दू गझलची स्वरलिपी...
No comments:
Post a Comment