आजची (१८/४/२०२६) आशा भोसलें सोबत गायिका म्हणून चित्रपट सृष्टीत ज्यांची कारकीर्द रंगली त्या सिनेसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका अपर्णा मयेकर (मुंबई) यांना माझ्या सुरावटी (compositions) आवडल्यामुळे दाद देण्यासाठी खास भेटायला घरी आल्या. सोबत रसिकराज उदय_नानिवडेकर होते.गायक मयूर महाजन पण सहकुटुंब आल्यामुळे गप्पा आणि गाण्यांची मैफल मस्त रंगली.दोन-अडीच तास कसे गेले कळलेच नाही.





No comments:
Post a Comment