Sunday, March 18, 2012
Wednesday, March 14, 2012
Monday, March 12, 2012
Friday, March 9, 2012
Wednesday, March 7, 2012
Friday, March 2, 2012
"अशी गावी मराठी गझल"
रसिकहो,
"अशी गावी मराठी गझल" या मी आणि सुरेश भटांनी महाराष्ट्रभर फिरून केलेल्या कार्यक्रमाची एक झलक ऐकायची असेल तर खालील ’काट्यांची मखमल...’ या ताज्या अल्बम मधील सुरेश वाडकरांनी गायिलेल्या एका गझलचा काही अंश देत आहे तो ऐकावा.म्हणजे मराठीमध्ये गझल कशी गावी किंवा गायला हवी ते आपणास कळेल.
Subscribe to:
Posts (Atom)